Ferfar #2804 · तळवली तर्फे सोनाळे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- वारस
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/13
- Talathi
- रोहन राजेंद्र पवार
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :31/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026श्री./श्रीमती सियाम उसेद नाचण यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 42/13 वरील खातेदार कै. उसेद शब्बीर नाचण हे/ह्या दिनांक 03/04/1993 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #
1) शमा उसेद नाचण , नाते : विधवा(पत्नी), वय :62, वारसदाराची स्थिती :हयात
2) सियाम उसेद नाचण , नाते : मुलगा, वय :36, वारसदाराची स्थिती :हयात
3) बिना वसीम पौंजेकर , नाते : मुलगी, वय :34, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 205 प्रमाणे नावे दाखल केली असे. नोंद वर्दी अर्ज ,सत्यप्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला , ग्राम महसुल अधिकारी साझा मेट , ता.वाडा , जिल्हा पालघर यांचेकडील वारस चौकशी अहवाल , जबाब, पंचनामा , मा.तहसिलदार सो.वाडा यांचेकडील पत्र क्रमांक/महसूल/हक्कनोंद/कावि-11204/2026 दिनांक-20/07/2026 , तसेच मा.तहसिलदार सो.भिवंडी यांचेकडील पत्र क्र.महसूल/कक्ष/टे-3/ह.नोंद-2/कावि-1159/2026 दिनांक-30/09/2026 अन्वये.