Ferfar #2376 · बोरिवली तर्फे राहूर
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/2
- Talathi
- विजय किसन लोहकरे
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
लिहुन देणार:- अब्दुल खलील मुल्ला ,अब्दुल जब्बार चौपदार ,नाझीया अब्दुला मुल्ला ,पवनकुमार सोहनलाल कुमावत - - -रा. बोरिवली तर्फे राहूर(खाता क्रमांक547) यांचे गट/सर्व्हे क्रमांक52/2, बिगरशेती क्षेत्र 10.7738 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.2331 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : - युसुफअली रहीम खान , (खाता क्रमांक :-1454)गट/सर्व्हे क्रमांक 52/2 बिगरशेती क्षेत्र 2.2331 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1433/2012 दिनांक 15/02/2012 प्रमाणे रक्कम रुपये 177000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.