Ferfar #6321 · डोहोळे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/3
- Talathi
- सुदाम गोविंद वाघे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बाजुस दाखल केलेल्या मौजे- डोहोळे, ता. भिवंडी, जि. ठाणे येथील स.न.९/३ क्षेत्र ०-१३-६० हे.आर.प्र, पो.ख. 0-0१-३0 आकार २.१९ लहु सोन्या कातकरी व इतर ६ यांचे नावे दाखल आहे, तथापि, फेरफार क्र.१४० दिनांक २५/०१/१९३७ अन्वये कै. ज्यैत्या इक्या कातकरी हे दिनांक १६/०१/१९३६ रोजी मयत असुन त्यांना वारस १) पंड्या जैत्या, २) आंबो जैत्या एकत्र कुटुंब पुढारी पांड्या जैत्या कातकरी यांचे नाव दाखल केले असुन मयत खातेदार यांच्या वारसापैकी अ.क्र.२ आंबो जैत्या यांची नावाची नोंद सातबारा सदरी आलेली नाही. मौजे डोहोळे, ता. भिवंडी येथील फेरफार क्र.१४० दिनांक २५/०१/१९३७ अन्वये योग्य अंमल घेवून आंबो जैत्या यांचे नाव ७/१२ सदरी दाखल करणेकामी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ व महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ मधील तरतुदीनुसार नोंद केली असे.
( नोंद मा. तहसिलदार सो. भिवंडी यांचे कडील क्रमांक महसुल/कक्ष/टे-३/ह.नोंद-२/E-९७२२३६९/२०२६/४४९७ दिनांक ०३/०९/२०२६ अन्वये)