Ferfar #6330 · डोहोळे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/10, 103/12/अ, 103/6, 120/1, 120/2, 120/3/अ, 120/3/ब, 120/4/अ, 120/4/ब, 120/5, 120/6, 122/9/अ, 123/1, 123/2, 123/3/अ, 123/3/ब, 123/4, 123/5, 123/6/अ, 123/7/अ, 124/6, 126/1, 126/6/अ, 126/6/ब, 126/8, 129, 130, 56/10, 6/2/1/क, 6/2/अ, 6/2/ब, 6/5, 6/7
- Talathi
- सुदाम गोविंद वाघे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहुन घेणार :एस बी आय कॅप ट्रस्टी कंपनी लिमिटेड तर्फे अधिकृत सही करणार अधिकारी आशिप अब्लानि
लिहुन देणार : किशोर प्रवेश अग्रवाल रा. यांनी दुय्यम निबंधक सह.दु.नि.ठाणे 4 यांचेकडील दस्त क्रमांक 11465/2025 दिनांक 23/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 15,00,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 126/6/अ, 126/6/ब, 126/1, 120/2, 120/3/अ, 6/7, 6/2/अ, 6/2/ब, 120/3/ब, 120/1, 123/1, 103/12/अ, 6/5, 122/9/अ, 123/4, 120/4/अ, 120/5, 129, 123/3/ब, 123/7/अ, 126/8, 130, 6/2/1/क, 56/10, 103/10, 123/2, 123/3/अ, 123/5, 124/6, 120/6, 103/6, 123/6/अ, 120/4/ब. वर गहाणखत दिलेवरुन किशोर प्रवेश अग्रवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक Ref.No.5280/STCL/LEGAL/ST/2026-27 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.