Ferfar #6334 · डोहोळे
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बिनशेती आदेश ( NA)
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचेकडील आदेश क्र. Building Permit No - 1622513 , Permit No. : MSRAB/B/2026/APL/00067 , Proposal code : MSRAB -26-19167 , Date : 15/09/2026 नुसार बाजुस दाखल केलेल्या जमिनीच्या महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १८/४५ अन्वये आयएलपी 3 इंडिया 20 प्रायव्हेट लिमिटेड यांना
मौजे - डोहोळे , ता.भिवंडी येथील
गट नंबर/सर्वे नंबर 104/1/अ वरील क्षेत्र 52.0000 आर.चौ.मी
गट नंबर/सर्वे नंबर 104/1/ब वरील क्षेत्र 47.3000 आर.चौ.मी
गट नंबर/सर्वे नंबर 104/1/क वरील क्षेत्र 20.0000 आर.चौ.मी
गट नंबर/सर्वे नंबर 105/1/ब वरील क्षेत्र 126.0000 आर.चौ.मी
गट नंबर/सर्वे नंबर 105/2 वरील क्षेत्र 9.7100 आर.चौ.मी
गट नंबर/सर्वे नंबर 105/3 वरील क्षेत्र 20.7900 आर.चौ.मी
गट नंबर/सर्वे नंबर 106 वरील क्षेत्र 25.9800 आर.चौ.मी
गट नंबर/सर्वे नंबर 107/2 वरील क्षेत्र 25.3000 आर.चौ.मी
गट नंबर/सर्वे नंबर 107/3 वरील क्षेत्र 0.8000 आर.चौ.मी
गट नंबर/सर्वे नंबर 107/4 वरील क्षेत्र 1.0000 आर.चौ.मी
गट नंबर/सर्वे नंबर 107/5 वरील क्षेत्र 3.5000 आर.चौ.मी
गट नंबर/सर्वे नंबर 108/1 वरील क्षेत्र 94.1000 आर.चौ.मी
गट नंबर/सर्वे नंबर 108/2 वरील क्षेत्र 31.6500 आर.चौ.मी
गट नंबर/सर्वे नंबर 112/4 वरील क्षेत्र 8.2800 आर.चौ.मी
एकुण क्षेत्र 466.4100 आर.चौ.मी ऐवढ्या क्षेत्राचे औद्योगिक या प्रयोजनासाठी व अकृषिक वापरासाठीचे एकवेळचे अधिमुल्य भरून अकृषिक क्षेत्राकरिता नियोजीत आराखड्या नूसार आदेशातील अटी व शर्ती क्र. 01 ते 13 चे अधिन राहुन बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे . सदर बांधकाम परवानगीची नोंद सातबारा चे इतर हक्क सदरी केली असे. आदेश प्रत दप्तरी दाखल असे