Ferfar #1482 · तळवली तर्फे राहूर
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/7/अ
- Talathi
- नरसुबाबा प्रभाकर तुगावे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : कोशिंबी ग्रु.वि.का.सेवा सो.लि. कोशिंबी
लिहून घेणार : रामचंद्र काथोड गोष्टे
यांनी सर्व्हे क्रमांक : 4/7/अ तपशिल : दिनांक 19/10/2022 रोजी कोशिंबी ग्रु.वि.का.सेवा स.सो.लि. चा रामचंद्र काथोड गोष्टे यांच्या नावे रु.300000/- या रकमेचा इकार केला. - 1215
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कोशिंबी ग्रु.वि.का.सेवा सो.लि. कोशिंबी सोसायटी यांचेकडील दाखला जावक क्र. 62/522 दिनांक-17/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.