Ferfar #1485 · तळवली तर्फे राहूर
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
आदलाबदलीने लिहुन देणार:-
1.रघुनाथ काथोड गोष्टे यांच्या तर्फे कु.मु. पुष्टी व्हेंचर्स प्रा. लि तर्फे संचालक हरेश मंगतराम खानचंदानी यांचे तर्फे कबुली जबाब देणार व कु.मु. किरण रामदास पाटील (खाता क्रमांक 11320) गट/सर्व्हे क्रमांक 4/7/अ, बिगरशेती क्षेत्र 42.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 21.0000 आर.चौ.मी हे त्यांनी
2.पुष्टी व्हेंचर्स प्रा.लि. च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. संचालक नरेश जमनादास ठक्कर यांचे तर्फे कबुली जबाब देणार व कु.मु. किरण रामदास पाटील (खाता क्रमांक :-11318) गट/सर्व्हे क्रमांक 4/3 बिगरशेती क्षेत्र 7.63.25 आर.चौ.मी पैकी 3.90.93 आर.चौ.मी हे त्यांनी
आदलाबदलीने लिहुन घेणार:-
पुष्टी व्हेंचर्स प्रा.लि. च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. संचालक नरेश जमनादास ठक्कर यांचे तर्फे कबुली जबाब देणार व कु.मु. किरण रामदास पाटील (खाता क्रमांक :-11318) गट/सर्व्हे क्रमांक 4/7/अ बिगरशेती क्षेत्र 21.0000 आर.चौ.मी
रघुनाथ काथोड गोष्टे यांच्या तर्फे कु.मु. पुष्टी व्हेंचर्स प्रा. लि तर्फे संचालक हरेश मंगतराम खानचंदानी यांचे तर्फे कबुली जबाब देणार व कु.मु. किरण रामदास पाटील (खाता क्रमांक 11320) गट/सर्व्हे क्रमांक 4/3 बिगरशेती क्षेत्र 7.63.25 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.90.63 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 10171 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.