Ferfar #1917 · खानिवली
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/4/ब
- Talathi
- नरसुबाबा प्रभाकर तुगावे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
शैलेश शंकर सूर्यराव (खाता क्रमांक333) यांचे सर्व्हे क्रमांक 2/4/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7826 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7026 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रमेश दत्तात्रय तांबोळी ,वैशाली रमेश तांबोळी (खाता क्रमांक :-518) सर्व्हे क्रमांक 2/4/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.7026 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10396 दिनांक 23/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9650000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.