Ferfar #1519 · कांदळी तर्फे राहूर
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सर्वे नंबरच्या जमीनीबाबत गांवी विकसन करारनामा दस्त क्रमांक-6576/2024 अन्वये 7/12 च्या इतर अधिकारामध्ये नोंद घेण्यात आलेली आहे.परंतु सह.दुय्यम निबंधक भिवंडी -2 , यांचेकडील रद्दलेख दस्त क्रमांक-15309/2026 दिनांक-02/09/2026 अन्वये विकसन करारनामा दस्त क्रमांक - 6576/2024 रद्द केल्याने 7/12 च्या इतर अधिकारामध्ये दाखल असलेली विकसन करारनामा ची नोंद कमी करणेकामी सदरची नोंद दाखल केली असे.
( नोंद वर्दी अर्ज, दुय्यम निबंधक यांचेकडील रद्दलेख )