Ferfar #1521 · कांदळी तर्फे राहूर
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/6/ब
- Talathi
- नरसुबाबा प्रभाकर तुगावे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सर्वे नंबरच्या जमीनीबाबत गांवी विकसन करारनामा दस्त क्रमांक-6604/2024 अन्वये 7/12 च्या इतर अधिकारामध्ये नोंद घेण्यात आलेली आहे.परंतु सह.दुय्यम निबंधक भिवंडी -2 , यांचेकडील रद्दलेख दस्त क्रमांक-15104/2026 दिनांक-31/08/2026 अन्वये विकसन करारनामा दस्त क्रमांक - 6604/2024 रद्द केल्याने 7/12 च्या इतर अधिकारामध्ये दाखल असलेली विकसन करारनामा ची नोंद कमी करणेकामी सदरची नोंद दाखल केली असे.
( नोंद वर्दी अर्ज, दुय्यम निबंधक यांचेकडील रद्दलेख )