सातबारा Watch

← कांदळी तर्फे राहूर

Ferfar #1526 · कांदळी तर्फे राहूर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
71/1, 72, 73/1, 73/8, 77/2
Talathi
नरसुबाबा प्रभाकर तुगावे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.न.च्या जमिनीबाबत फेरफार क्रमांक ६०२ अन्वये नोंद घेण्यात येवून ७/१२ ला अंमल देण्यात आलेला परंतु ७/१२ सदरी अंमल देत असताना “चांगुणाबाई गौरू ठाकरे ऐवजी मंजुळाबाई गौरू ठाकरे” अशी नोंद करण्यात आलेली आहे.सदरची जुनी नोंद मंजुळाबाई गौरू ठाकरे हे नांव कमी करून मंजूर फेरफार क्रमांक ६०२ प्रमाणे “चांगुणाबाई गौरू ठाकरे अशी नोंद करणेबाबत मा.तहसीलदार सो.भिवंडी यांचेकडील पत्र क्र.मशा/कक्ष-१/टे-३/ह.नोंद-२/कावि-६२९-२०२५/e ८६१३८५०/२३०५ दि.२४/०२/२०२६ चे पत्र प्राप्त झाल्याने सदरची नोंद केली असे.