सातबारा Watch

← कुकसे

Ferfar #2991 · कुकसे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
67/2/क/7
Talathi
रोहन राजेंद्र पवार
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाजुस दाखल केलेल्या मौजे कुकसे, ता.भिवंडी येथील स.नं.67/2/क/7 या जमीन मिळकतीबाबत मा. सह दु.नि. भिवंडी-3 यांचेकडील दस्त क्र.4541/2025 दि.15/05/2025 अन्वये लिहुन देणार सनटेक वेअरहाउसेस एल एल पी. तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता भागीदार भगवानजी नरसी पटेल यांचेकडुन लिहुन घेणार यश बीरजु मारु यांनी खरेदीखतान्वये विकत घेतलेली असुन त्याबाबत गांवी फेरफार क्रमांक 2735 अन्वये नोंद घेण्यात आली आहे. परंतु सदर फेरफार क्रमांक 2735 ची नोंद घेतांना नजरचुकीने विक्री क्षेत्र 28.891 चौ.मी. ऐवजी 288.91 चौ.मी. (2.8891 आर.चौ.मी.) अशी चुकीची नोंद झालेली असल्याने ज्यादा क्षेत्राची नोंद कमी करणे आवश्यक असुन सदर खरेदीखत दस्ताप्रमाणे लिहुन घेणार यश बीरजु मारु यांचे नांवे 0.2889 आर.चौ.मी. ऐवढे क्षेत्र कायम ठेवुन चुकीने दाखल झालेले ज्यादा क्षेत्र 2.6002 आर.चौ.मी. हे त्यांचे नावावरुन कमी करुन सदरचे क्षेत्र 2.6002 आर.चौ.मी. हे लिहुन देणार सनटेक वेअरहाउसेस एल एल पी यांचे नांवे दाखल करणेकामी नोंद केली असे. (नोंद- मा. सह दु.नि. भिवंडी-3 यांचेकडील दस्त क्र.4541/2025 दि.15/05/2025 अन्वये नोंद केली असे.)