Ferfar #2992 · कुकसे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67/2/क/6
- Talathi
- रोहन राजेंद्र पवार
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं.67/2/क/6 जमीन मिळकतीबाबत मा. सह दु.नि. भिवंडी-2 यांचेकडील दस्त क्र.9921/2024 दि.18/07/2024 अन्वये लिहुन देणार भगवानजी नरसी पटेल यांचेकडुन लिहुन घेणार पंकज बाळाराम पाटील यांनी क्षेत्र 14.95 चौ.मी. (0.0015 हे.आर.प्र.) हे खरेदीखतान्वये विकत घेतलेली असुन त्याबाबत गांवी फेरफार क्रमांक 2623 अन्वये नोंद घेण्यात आली आहे. परंतु सदर स.नं.67/2/क/6 हा 7/12 आजरोजी बिनशेती झालेला असल्याने जमीन लिहुन घेणार पंकज बाळाराम पाटील यांचे नांवे आजरोजी 7/12 सदरी 0.0015 आर.चौ.मी. असे कमी क्षेत्र नमुद असल्याचे दिसुन येते. त्यामुळे सदर खरेदीखताप्रमाणे लिहुन घेणार पंकज बाळाराम पाटील यांचे नांवे 0.1495 आर.चौ.मी. ऐवढे क्षेत्र दाखल करणे आवश्यक असल्याने लिहुन देणार भगवानजी नरसी पटेल यांचे नावावरील 0.1480 आर.चौ.मी. ऐवढे उर्वरीत क्षेत्र लिहुन घेणार पंकज बाळाराम पाटील यांचे नांवे दाखल करणेकामी नोंद केली असे.
(नोंद- मिळकतीबाबत मा. सह दु.नि. भिवंडी-2 यांचेकडील दस्त क्र.9921/2024 दि.18/07/2024 रोजीचे खरेदीखताप्रमाणे केली असे.)