सातबारा Watch

← आमणे

Ferfar #5630 · आमणे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
230/7
Talathi
संजिव शिवाजी धात्रक
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026बक्षीसपत्राने लिहुन देणार :- दिनेश मखनलाल गुप्ता (खाता क्रमांक 554) सर्व्हे क्रमांक 230/7, बिगरशेती क्षेत्र 111.8855 आर.चौ.मी पैकी अविभाज्य हिश्याचे अंशत: बिगरशेती क्षेत्र 6.3000 आर.चौ.मी हे त्यांनी संमंती देणार :- अजय मखनलाल गुप्ता बक्षीसपत्राने लिहुन घेणार :- निशांत दिनेश गुप्ता , (खाता क्रमांक 11626) सर्व्हे क्रमांक 230/7 बिगरशेती क्षेत्र 6.3000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील अविभाज्य हिश्याचे अंशत: बक्षीसपत्र दस्त क्रमांक 12104/2021 दिनांक 16/11/2021 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.