सातबारा Watch

← आमणे

Ferfar #5635 · आमणे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
230/7
Talathi
संजिव शिवाजी धात्रक
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार :- अजय मखनलाल गुप्ता , (खाता क्रमांक 554) सर्व्हे क्रमांक 230/7, बिगरशेती क्षेत्र 111.8855 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.1600 आर.चौ.मी हे त्यांनी संमंती देणार :- दिनेश मखनलाल गुप्ता बक्षीसपत्राने लिहुन घेणार :- रंजना अशोक कुमार केसरवानी यांचे तर्फे क.ज. देणार निशांत दिनेश गुप्ता (खाता क्रमांक 11628) सर्व्हे क्रमांक 230/7 बिगरशेती क्षेत्र 3.1600 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 468/2018 दिनांक 16/01/2018 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.