सातबारा Watch

← आमणे

Ferfar #5654 · आमणे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
134/2/अ, 17/10/ड, 17/12/ब, 241/2
Talathi
संजिव शिवाजी धात्रक
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : तळवली ग्रुप वि. का. सेवा सहकारी सो. लि.तळवली लिहून घेणार : चंद्रकांत काशिनाथ बार्शी यांनी सर्व्हे क्रमांक : 134/2/अ तपशिल : तळवली सहकारी सोसायटी र रु 50000चा बोजा - 1932 सर्व्हे क्रमांक : 134/2/अ तपशिल : तळवली सहकारी सोसायटी र रु 400000चा बोजा - 2046 सर्व्हे क्रमांक : 17/10/ड तपशिल : चंद्रकांत काशिनाथ बार्शी यांच्या हिस्सेच्या क्षेत्रावर तळवली ग्रुप वि.का.सेवा सह सो.लि., यांचा र.रु.3,00,000/- चा बोजा. - 4442 सर्व्हे क्रमांक : 17/12/ब तपशिल : चंद्रकांत काशिनाथ बार्शी यांच्या हिस्सेच्या क्षेत्रावर तळवली ग्रुप वि.का.सेवा सह सो.लि., यांचा र.रु.3,00,000/- चा बोजा. - 4442 सर्व्हे क्रमांक : 241/2 तपशिल : चंद्रकांत काशिनाथ बार्शी यांच्या हिस्सेच्या क्षेत्रावर तळवली ग्रुप वि.का.सेवा सह सो.लि., यांचा र.रु.3,00,000/- चा बोजा. - 4442 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तळवली ग्रुप वि. का. सेवा सोसायटी यांचेकडील दाखला क्र.62/357 दिनांक 09/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.