Ferfar #2175 · पिसे
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : तळवती ग्रुप वि.का.सेवा.सह.सो.लि.तळवली
लिहून देणार : सदु दुंद्या बजागे रा. किरवली
यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 52/2/ब, 41/2, 41/5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक तळवती ग्रुप वि.का.सेवा.सह.सो.लि यांचेकडील पत्र क्रमांक 62/345 दि. 25/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.