सातबारा Watch

← किरवली तर्फे सोनाळे

Ferfar #1176 · किरवली तर्फे सोनाळे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
75/3
Talathi
राहुल भटू चित्ते
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 विकसनकरारनामा - विकसन करारनामा लिहून देणार - 1)सागर राजाराम चौधरी 2)चेतन राजाराम चौधरी गट/सर्व्हे क्रमांक-75/3 क्षेत्र 0.19.20 हे.आर. व पो.ख.0.01.00 हे.आर. हे त्यांनी विकसन करारनामा लिहून घेणार – 1)मे. रतन रियल्टी तर्फे प्रो. प्रा. शंकरलाल ईश्वरलाल पटेल तर्फे क.ज.देणार मनोज चौगुले गट/सर्व्हे क्रमांक-75/3 क्षेत्र 0.19.20 हे.आर. व पो.ख. 0.01.00 हे.आर. यांना दुय्यम निबंधक भिवंडी-1 दस्त क्र.13676/2026 दि.03/07/2026 रोजी विकसनकरारनाम्याने र.रु.16506000/- ने दिल्याने 7/12 च्या इतर हक्क सदरी नोंद घेतली असे.