Ferfar #830 · सांगे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/19
- Talathi
- राहुल भटू चित्ते
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
मा.महसूल विभाग, महाराष्ट्र शासन मंत्रालय यांचेकडील शासन परिपत्रक क्र.जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01/(ई-1379234), दिनांक 16 जुलै 2026 रोजीचे परिपत्रक अन्वये महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 मधील तरतुदी लागु असलेल्या जमीन मिळकतीबाबत महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतूद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम, 2026 (दि.15 एप्रिल 2026 चे राजपत्र) नुसार रद्द करण्यात आली आहे.
प्रकरणी मा.तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण भिवंडी सो. यांचेकडील आदेश क्र.कुव/कलम 43/एसआर-87/2026/5166, दिनांक-09/10/2026 रोजीचे आदेश पारित झालेवरुन मौजे-सांगे, ता.भिवंडी येथील स.नं.40/19, क्षेत्र-0.14.00 हे.आर.प्र. व पो.ख.0.01.00 हे.आर.प्र., आकार-2.19 रु.पै. भोगवटदार- श्री.तुकाराम चाहु पाटील व इतर यांचे मिळकतीबाबत महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची अट शिथिल करण्यात आली असल्याने बाजुस दाखल असलेल्या जमिनीचे धारण प्रकार भोगवटदार वर्ग - 2 कमी करुन त्याऐवजी भोगवटदार वर्ग - 1 दाखल केली असे.
(नोंद-महसूल विभाग, शासन परिपत्रक क्र.जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01/(ई-1379234) दिनांक 16 जुलै 2026 व मा.तहसीलदार भिवंडी सो. यांचेकडील आदेश क्र.कुव/कलम 43/एसआर-87/2026/5166 दिनांक-09/10/2026 अन्वये नोंद केली असे.)