सातबारा Watch

← नांदकर

Ferfar #1847 · नांदकर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-09
Objection until
2026-09-27
Certified
—
Gat / Survey
126/1/ब
Talathi
राहुल भटू चित्ते
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/09/2026 लिहुन देणार:- 1)नागेश कृष्णा कोनकर 2)संगिता अविष्कार कोनकर यांचे (खाता क्रमांक 149) गट/सर्व्हे क्रमांक 126/1/ब क्षेत्र 0.1150 हे.आर.चौ.मी व पो.ख. 0.0030 हे.आर.चौ.मी.या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याची पूर्ण विक्री क्षेत्र 0.0590 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : 1)मनोज सुखदेव गायखे 2)पंडीत हरी पाटील (खाता क्रमांक :-1212) गट/सर्व्हे क्रमांक 126/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0590 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिश्याची पूर्ण विक्री) दस्त क्रमांक 10707/2026 दिनांक-02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 421000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.