सातबारा Watch

← नांदकर

Ferfar #1856 · नांदकर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
147/4
Talathi
राहुल भटू चित्ते
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- 1) अविनाश पंडीत काळण 2)नाजुका पंडीत काळण, प्रमिलाबाई पंडीत काळण च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. हरिदास श्रीराम काळण (खाता क्रमांक 1154) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 147/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2150 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1)समीर दिलीप पिंपळे 2)प्रणाली समीर पिंपळे (खाता क्रमांक :-1211) गट/सर्व्हे क्रमांक 147/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13218/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.