Ferfar #1857 · नांदकर
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन घेणार : लोनाड ग्रुप वि.का.सेवा सहकारी सो.लि., मु.लोनाड, पो.लोनाड, ता.भिवंडी, जि.ठाणे
लिहुन देणार :शांताराम बारकू तिस्कर रा.नांदकर यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 112/1/ब/1, 63, वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत जा.क्र.62/308 दि.10/11/2024 दप्तरी दाखल असे.