Ferfar #2633 · सावंदे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/17/अ/18/64/65
- Talathi
- अविनाश बबन राऊत
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
बुशरा अतीक अहमद शेख (खाता क्रमांक1289) यांचे गट/सर्व्हे क्रमांक16/17/अ/18/64/65, बिगरशेती क्षेत्र 7.6989 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.2825 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अब्दुल माजिद अब्दुल वहीद शेख ,मोहम्मद शादाब मोहम्मद याकूब मणियार ,सरफराज मोहम्मद याकूब मनियार - - -, (नवीन खाते ) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11240 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.