Ferfar #2634 · सावंदे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/17/अ/18/64/65
- Talathi
- अविनाश बबन राऊत
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
अतीक अहमद मोहम्मद तव्वाब शेख ,रियासत अली निजामुदीन शेख - - -रा. सावंदे(खाता क्रमांक1182) यांचे गट/सर्व्हे क्रमांक16/17/अ/18/64/65, बिगरशेती क्षेत्र 8.7584 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8596 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अब्दुल माजिद अब्दुल वहीद शेख ,मोहम्मद शादाब मोहम्मद याकूब मणियार ,सरफराज मोहम्मद याकूब मनियार - - -, (खाता क्रमांक :-1351)गट/सर्व्हे क्रमांक 16/17/अ/18/64/65 बिगरशेती क्षेत्र 1.8596 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5265 दिनांक 17/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 371920 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.