सातबारा Watch

← भिनार

Ferfar #2578 · भिनार

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
100/1
Talathi
अविनाश बबन राऊत
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोंदीचा प्रकार-पुरवणी करारनामा लिहुन देणार:- अब्दुल लतीफ अब्दुल हमीद खान ,अब्दुल हकीम अब्दुल हमीद खान (खाता क्रमांक820) यांचे गट/सर्व्हे क्रमांक100/1, बिगरशेती क्षेत्र 4.1900 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.7843 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अरशद मोहम्मद युनूस अन्सारी , (खाता क्रमांक :-1066)गट/सर्व्हे क्रमांक 100/1 बिगरशेती क्षेत्र 1.7843 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7860 दिनांक 14/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 340000 लगत दुय्यम निबंधक भिवंडी-1 जिल्हा ठाणे यांचे कडील पुरवणी करारनामा दस्त क्रमांक 19225 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0/- घेऊन सबब लिहून घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.