सातबारा Watch

← निंबवली

Ferfar #1430 · निंबवली

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
54/4
Talathi
अविनाश बबन राऊत
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- भास्कर विठ्ठल पाटील (खाता क्रमांक387) यांचे गट/सर्व्हे क्रमांक54/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1090 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0990 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मे.के.डी इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस , (खाता क्रमांक :-543)गट/सर्व्हे क्रमांक 54/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0990 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 16913 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1929300 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.