Ferfar #1236 · येवई
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
बाजुस दाखल केलेल्या मौजे-येवई ता. भिवंडी येथील स.नं.९७/अ/१, स.नं ९५/अ/१, स.नं ९६/अ/१, स.नं ९४/अ/१ च्या जमीनींबाबत वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख / गाव नमुना ७/१२ मध्ये भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना शासन परिपत्रक क्र.एस १०/२०२६/प्र.क्र. १७०/ वने ३ (ख ३) दिनांक २३/०४/२०२६ नुसार वनक्षेत्राबाबतच्या महसुली अभिलेखामध्ये वनक्षेत्राची अचुक नोंद घेण्यासाठी खालील प्रमाणे ७/१२ च्या भोगवटदार सदरी खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आलेली आहे. खालील नमुद केलेल्या स.नं.च्या वनाचा दर्जा हा राखीव वन आहे.
सर्व्हे नं ९७/अ/१- महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन
सर्व्हे नं ९५/अ/१- महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन
सर्व्हे नं ९६/अ/१- महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन
सर्व्हे नं ९४/अ/१ - महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन
वरील प्रमाणे ७/१२ सदरी शासन परिपत्रका नुसार नोंद घेवून ७/१२ सदरी
अंमल घेणेकामी सदरची नोंद केली असे.