सातबारा Watch

← जानवळ

Ferfar #946 · जानवळ

भिवंडी, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
3/1/ड
Talathi
चित्रा मयुरेश विशे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : तळवली ग्रुप. वि. का. सेवा. सह. सोसायटी लि.तळवली लिहून घेणार : तुकाराम विठ्ठल पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 3/1/ड तळवली ग्रुप. वि.का.से.स.सो.चा.र.रु 3,50,000/- चा व तळवली ग्रु .वि.का.से.स.सो.चा.र.रु 6,00,000/-चा 347 व 364 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र. 62/350 दि.17/01/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.