सातबारा Watch

← जानवळ

Ferfar #947 · जानवळ

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
16/3
Talathi
चित्रा मयुरेश विशे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- शेवंतीबाई बारक्या महाळुंगे, गुलाब गोविंद पाटील, उषा चांगदेव बनकरे, बेबी रविंद्र शेलार च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.योगेश परशुराम म्हात्रे तर्फे कबुली जबाब देण्याकरिता कु.मु.सुनील पंढरीनाथ नाईक (खाता क्रमांक 17) यांचे सर्व्हे क्रमांक 16/3 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.18.00 हे.आऱ.चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : विनीता मनीष गुप्ता च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.सुमित श्यामसुंदर गुप्ता (खाता क्रमांक :-448) सर्व्हे क्रमांक 16/3 क्षेत्र 0.18.00 हे.आऱ.चौ.मी. मा.सह दु.नि.भिवंड़ी 3 यांचेकडील 65-चुक दुरुस्ती पत्र दस्त क्र.11000/2026 दि.06/09/2026 व मा. दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 15926 दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.