सातबारा Watch

← लोनाड

Ferfar #7099 · लोनाड

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
13/1
Talathi
चित्रा मयुरेश विशे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- प्रेम मुनिलाल गुप्ता एच यु एफ तर्फे कर्ता प्रेम मुनिलाल गुप्ता (खाता क्रमांक 2984) यांचे सर्व्हे क्रमांक 13/1, बिगरशेती क्षेत्र 3.7174 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.7174 आर.चौ.मी हे त्यांनी कशिश प्रेम गुप्ता च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. प्रेम मुनिलाल गुप्ता (खाता क्रमांक 2985) सर्व्हे क्रमांक 13/1, बिगरशेती क्षेत्र 3.7174 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.7174 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : महेंद्र लक्ष्मण बेंढारी (खाता क्रमांक :-3774) सर्व्हे क्रमांक 13/1 बिगरशेती क्षेत्र 3.7174 आर.चौ.मी जितेंद्र लक्ष्मण बेंढारी ,मेघना जितेंद्र बेंढारी (खाता क्रमांक :-3775) सर्व्हे क्रमांक 13/1 बिगरशेती क्षेत्र 3.7174 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14302 दिनांक 09/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.