Ferfar #7106 · लोनाड
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/3
- Talathi
- चित्रा मयुरेश विशे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : ग्रुप वि.का.सेवा सहकारी सो. लोनाड
लिहुन देणार : प्रतिभा एकनाथ उर्फ प्रभाकर ढोले रा. लोनाड यांनी सर्वे नंबर 19/3 क्षेत्र 0.5320 वर लोनाड ग्रुप.वि.का.सेवा सहकारी सो.लि यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.56/99 दि.02/09/2026 अन्वये रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.