Ferfar #7110 · लोनाड
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 196/19/1
- Talathi
- चित्रा मयुरेश विशे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
संगिता नंदुलाल कोळी, प्रविणा प्रविण नाईक, योगिता संदिप नाखु, गुरुनाथ शांताराम भंडारी, ज्योत्सना शांताराम भंडारी, मोहन शांताराम भंडारी, राईबाई शांताराम भंडारी, राजन शांताराम भंडारी, वनिता सुरेश भोईर यांचे हिश्श्याचे क्षेत्र हे त्यांनी मे.उमिया लॉजिस्टीक तर्फे भागीदार मीत धीरज पटेल यांना सह. दु.नि. भिवंडी-1 यांचे कडील नोंदणिकृत विकसनकरारनामा दस्त क्र. 17900/2025 दि. 07/11/2025 अन्वये करुन दिली असे. तसेच " मे.उमिया लॉजिस्टीक यांनी विकसन कराराने घेतली" अशी नोंद इतर अधिकारात घेतली असे.
जमीनीचा तपशील
स.नं. 196/19/1 क्षेत्र 0-42-00 हे.आर.चौ.मी पैकी 0-40-00 हे.आर.चौ.मी क्षेत्र विकसन कराराने दिले