सातबारा Watch

← सोनाळे

Ferfar #6081 · सोनाळे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
41/4
Talathi
निलेश हरि कांबेरे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एसएमएफजी इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता निरंजन विजय दास गहाणखत लिहुन देणार : सीमा सुशिलकुमार बाफना ,सुशिलकुमार मदनलाल बाफना रा. सोनाळे यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 22009-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 39690000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41/4 क्षेत्र 0.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सीमा सुशिलकुमार बाफना ,सुशिलकुमार मदनलाल बाफना यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 39690000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.