सातबारा Watch

← सोनाळे

Ferfar #6084 · सोनाळे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
31/1, 31/1/ब/1
Talathi
निलेश हरि कांबेरे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून घेणार :एसएमएफजी इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता निरंजन विजय दास लिहून देणार : निलेश सुरेश ग्वालानी,प्रेरणा निलेश ग्वालानी यांनी दुय्यम निबंधक भिवंडी-2 यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 16178/2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16500000 /- कर्ज घेऊन मौजे-सोनाळे,ता.भिवंडी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 31/1 व गट नंबर/ सर्वे नंबर 31/1/ब/1 वर गहाणखत दिलेवरुन निलेश सुरेश ग्वालानी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केले असे.