Ferfar #6086 · सोनाळे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/3
- Talathi
- निलेश हरि कांबेरे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
लडकु दादाजी पाटील ,दिलीप दादाजी पाटील ,कबीर दादाजी पाटील ,बारकुबाई शनिवार पाटील ,विजय शनिवार पाटील ,जगदीश शनिवार पाटील ,शोभा शनिवार पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक 71/3 खाता क्रमांक 130 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
मे.स्कायलाईन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे भागीदार चिराग वाघजी शाह तर्फे क.ज.देणार विपीन कुमार शर्मा (खाता क्रमांक :-3022) गट/सर्व्हे क्रमांक 71/3
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 10920 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5800000 घेऊन खरेदी दिली.व सदर दस्तास मे.प्राईम इंटरप्रायजेस तर्फे भागीदार दिलीपकुमार फुलचंद जैन तर्फे क.ज.देणार मयुरी मयुर कोंडलेकर यांनी संमती दिलेने सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.