सातबारा Watch

← घोलगाव

Ferfar #5962 · घोलगाव

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
46/1
Talathi
निलेश हरि कांबेरे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- साधुराम एन.कुकरेजा ,लक्ष्मी साधुराम कुकरेजा ,जयकुमार साधुराम कुकरेजा ,दिव्या जयकुमार कुकरेजा ,सतदेव एन.कुकरेजा ,कोमल सतदेव कुकरेजा ,कुंदनलाल एन.कुकरेजा ,प्रल्हाद कुंदनलाल कुकरेजा ,निता प्रल्हाद कुकरेजा ,शंकर के.कुकरेजा ,लता शंकर कुकरेजा ,कन्हयालाल के.कुकरेजा यांच्या तर्फे कु.मु.बल्लुमल उर्फ बलदेवदास रुपचंद राजानी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 46/1 (मौजे-सोनाळे,जुना स.नं.130/1) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0168 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 27.87 चौ.मी.हे त्यांनी लिहुन घेणार : वासुदेव मेघजी पाटीदार ,वेलजी नघजी पाटीदार ,शिवराम डायालाल पाटीदार (खाता क्रमांक :-1740) गट/सर्व्हे क्रमांक 46/1 (मौजे-सोनाळे,जुना स.नं.130/1) क्षेत्र 27.87 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1976/2003 दिनांक 10/11/2003 प्रमाणे रक्कम रुपये 30000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद वर्दी अर्ज,सुची क्र.2 व मा.तहसीलदार भिवंडी यांचेकडील पत्र क्र.महसूल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-3/कावि-732/2026/3793 दिनांक 30/06/2026 अन्वये केली असे.