सातबारा Watch

← सरावली

Ferfar #2456 · सरावली

भिवंडी, ठाणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
41/19
Talathi
निलेश हरि कांबेरे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोगटा फायन्यास इंडिया लिमीटेड तर्फे रबीशकुमार संकटा गिरी गहाणखत लिहुन देणार : माया संदीप पाटील रा. सरावली यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 22760-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4100025.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41/19 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माया संदीप पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4100025.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.