सातबारा Watch

← पिंपळास

Ferfar #2549 · पिंपळास

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-12
Objection until
2026-09-01
Certified
—
Gat / Survey
57/18/अ
Talathi
सतीश गुलाब चौधरी
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/08/2026 लिहुन देणार:- रमेश सखाराम पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक.57/18/अ (जुना स.नं.171/18अ )खाता क्रमांक 1690 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे क्षेत्र 0.00.07 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी लिहुन घेणार : मे. भुमी असोसिएट्स तर्फे प्रो. प्रा. प्रकाश नानजी पटेल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.रमेश बी ढाढी (खाता क्रमांक :-1114) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 7697 दिनांक 29/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.दस्त क्रमांक 7697/2025 अन्वये वरीलप्रमाणे क्षेत्र खरेदी घेतले आहे परंतु गावी फेरफार नोंद क्र.२५१० अन्वये तयार झालेल्या खात्याप्रमाणे खरेदी देणार यांच्या अविभाज्य हिश्याच्या क्षेत्राकरिता नोंद दाखल केली असे. (नोंद- वर्दी अर्ज,नोंदणीकृत खरेदीखत दस्ताची छायांकित प्रत,सुची क्र.2 यावरून केली असे.)