सातबारा Watch

← पिंपळास

Ferfar #2550 · पिंपळास

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-12
Objection until
2026-09-01
Certified
—
Gat / Survey
57/18/अ, 57/24
Talathi
सतीश गुलाब चौधरी
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/08/2026 लिहुन देणार:- दशरथ कचरू म्हात्रे यांचे 1)गट/सर्व्हे क्रमांक.57/18/अ (जुना सर्व्हे नं.171/ 18 पै )खाता क्रमांक 1690 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0016 हे.आर.चौ.मी. पो.ख.0.0002 हे.आर.चौ.मी.2)गट/सर्व्हे क्रमांक.57/24 (जुना सर्व्हे नं.171/24 ) खाता क्रमांक 1689 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0064 हे.आर.चौ.मी.पो.ख.0.0008 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी लिहुन घेणार : मे. भुमी असोसिएट्स तर्फे प्रो. प्रा. प्रकाश नानजी पटेल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.रमेश बी ढाडी (खाता क्रमांक :-1114) यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 12837 दिनांक 12/08/2024 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच दस्त क्रमांक 12837/2024अन्वये वरीलप्रमाणे क्षेत्र खरेदी घेतले आहे परंतु गावी फेरफार नोंद क्र.२५१० अन्वये तयार झालेल्या खात्याप्रमाणे खरेदी देणार यांच्या अविभाज्य हिश्याच्या क्षेत्राकरिताच नोंद दाखल केलीस.नं.57/22 अ ची जमीन मिळकत नॅशनल हायवे कडे संपादित झाल्याने सदर स.नं.वगळून नोंद दाखल केली असे. (नोंद-वर्दी अर्ज,नोंदणीकृत खरेदीखत दस्ताची छायांकित प्रत,सुची क्र.2 यावरून केली असे.)