सातबारा Watch

← पिंपळास

Ferfar #2552 · पिंपळास

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-12
Objection until
2026-09-01
Certified
—
Gat / Survey
57/18/अ, 57/24
Talathi
सतीश गुलाब चौधरी
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/08/2026 लिहुन देणार:- शामीबाई ठाकऱ्या ,आनु रघुनाथ,सुदाम करसन गायकवाड ,वंदना निरंजन थळे ,निलीमा संदीप पाटील ,करिश्मा सुरज केणे ,करण निरंजन थळे ,रमण नथु थळे ,धनाजी नथू थळे,जयश्री पांडुरंग भोईर ,प्रमिला अरुण केणे ,कांचन पिंट्या पाटील /थळे ,जगन तुकाराम पाटील ,यमुबाई तुकाराम ,नामदेव करसन गायकवाड,जयवंत करसन गायकवाड ,सुरेश करसन गायकवाड,रचना जितेंद्र भोईर, करिष्मा सुरज केणी ,अर्जुन निरंजन थळे ,बंडू नथू थळे ,रमन नथू थळे ,प्रमिला अरुण केणी ,शोभा विठ्ठल तरे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.मे. भुमी असोसिएट्स तर्फे प्रो. प्रा. प्रकाश नानजी पटेल तर्फे क.ज.देणार रमेश बी ढाढी यांचे 1)गट/सर्व्हे क्रमांक.57/24 (जुना स.नं.171/24) खाता क्रमांक 1689 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0137 हे.आर.चौ.मी.पोटखराबा 0.0017 2)गट/सर्व्हे क्रमांक57/18/अ (जुना स.नं.171/18 पै) खाता क्रमांक 1690 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0036 हे.आर.चौ.मी.पो.ख.0.0004 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : मे. भुमी असोसिएट्स तर्फे प्रो. प्रा. प्रकाश नानजी पटेल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.रमेश बी ढाढी (खाता क्रमांक :-1114) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 2816 दिनांक 27/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 550000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच दस्त क्रमांक 2816/2025 अन्वये वरीलप्रमाणे क्षेत्र खरेदी घेतले आहे परंतु गावी फेरफार नोंद क्र.२५१० अन्वये तयार झालेल्या खात्याप्रमाणे खरेदी देणार यांच्या अविभाज्य हिश्याच्या क्षेत्राकरिताच नोंद दाखल केली असे. (नोंद- वर्दी अर्ज,नोंदणीकृत खरेदीखत दस्ताची छायांकित प्रत,सुची क्र.2 यावरून केली असे.)