Ferfar #2572 · पिंपळास
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/09/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
धोंडु राजाराम मुकादम (खाता क्रमांक872) गट/सर्व्हे क्रमांक.146/10, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी, गट/सर्व्हे क्रमांक.146/9, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी ,गट/सर्व्हे क्रमांक161/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0305 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0305 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.,गट/सर्व्हे क्रमांक.170, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2515 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2515 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.,गट/सर्व्हे क्रमांक.162/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0605 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0605 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.,गट/सर्व्हे क्रमांक.169, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6160 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6160 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
नंदा विलास पाटील , (खाता क्रमांक :-1709)गट/सर्व्हे क्रमांक 146/10 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0065 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.,गट/सर्व्हे क्रमांक 146/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.,गट/सर्व्हे क्रमांक 161/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0305 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.,गट/सर्व्हे क्रमांक 170 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2515 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.,गट/सर्व्हे क्रमांक 162/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0605 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.,गट/सर्व्हे क्रमांक 169 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6160 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5383 दिनांक 05/07/2018 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच दस्तात नमूद स.नं.146/1 या जमीन मिळकतीबाबत हस्तांतरण झाले असल्याने सदर स.नं.वगळून नोंद दाखल केली असे.
(नोंद-वर्दी अर्ज,नोंदणीकृत बक्षिसपत्र दस्ताची छायांकित प्रत,सुची क्र.2 ची प्रत व मा.तहसिलदार साहेब भिवंडी यांचे कडील पत्र क्रमांक.मशा/कक्ष-१/टे-3/ह्क्क्नोंद-१/कावि-६२०/२०२६/4280 दिनांक.१०/०८/२०२६ वरून केली असे)