Ferfar #2587 · पिंपळास
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
प्रविण प्रभाकर ईताडकर,जागृती सागर म्हात्रे, बाळाराम गोसावी ईताडकर,अंजना प्रभाकर ईताडकर,प्रतिक्षा सुशांत ठाकरे च्यातर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. अलंकार कान्हा भोईर यांचे 1)गट/सर्व्हे क्रमांक.186/1 (खाता क्रमांक 1588) 2)गट/सर्व्हे क्रमांक186/28 (खाता क्रमांक 1589) 3)गट/सर्व्हे क्रमांक.186/40 (खाता क्रमांक 1590)
4)गट/सर्व्हे क्रमांक186/55 (खाता क्रमांक 1591) 5)गट/सर्व्हे क्रमांक.190/11 (खाता क्रमांक 1592) 6)गट/सर्व्हे क्रमांक.190/8 (खाता क्रमांक 1593) 7)गट/सर्व्हे क्रमांक.190/9 (खाता क्रमांक 1347) 8)गट/सर्व्हे क्रमांक.22/6 (खाता क्रमांक 1594) 9)गट/सर्व्हे क्रमांक.24/26 (खाता क्रमांक 1595) 10)गट/सर्व्हे क्रमांक.24/28 (खाता क्रमांक 1596)
11)गट/सर्व्हे क्रमांक.24/31 (खाता क्रमांक 1597) 12)गट/सर्व्हे क्रमांक.263/1 (खाता क्रमांक 1598)
13)गट/सर्व्हे क्रमांक.263/4 (खाता क्रमांक 1599) 14)गट/सर्व्हे क्रमांक.264/4 (खाता क्रमांक 1600)
15)गट/सर्व्हे क्रमांक.265/1 (खाता क्रमांक 1601) या सामाईक खात्यातील खरेदी देणार यांच्या अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
अलंकार कान्हा भोईर , (खाता क्रमांक :-1578)
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 21404 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(नोंद-दुय्यम निबंधक भिवंडी क्र.1 यांचेकडील नोंदणीकृत प्राप्त(online)नोंद )