Ferfar #2592 · पिंपळास
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/1
- Talathi
- सतीश गुलाब चौधरी
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
युवराज गुरुनाथ म्हात्रे रा. पिंपळास(खाता क्रमांक1455) यांचे गट/सर्व्हे क्रमांक.26/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0239 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0239 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0012 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
1)मे.प्रतीक्षा असोसिएट्स तर्फे भागीदार प्रकाश नानजी पटेल तर्फे क.ज.देणार रमेश बी.ढाढी 2)मे.प्रतीक्षा असोसिएट्स तर्फे भागीदार शैलेश गोकुळ पटेल (खाता क्रमांक :-1671)गट/सर्व्हे क्रमांक 26/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0239 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0012 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3727 दिनांक 04/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(नोंद-वर्दीअर्ज,नोंदणीकृत खरेदीखत दस्ताची छायांकित प्रत,सुची क्र.2 यावरून केली असे.)