Ferfar #2595 · पिंपळास
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
मेघा प्रमोद भोई यांचे गट/सर्व्हे क्रमांक 26/1 खाता क्रमांक 1567 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0138 हे.आर.चौ.मी.
2) गट/सर्व्हे क्रमांक 26/5, खाता क्रमांक 1411 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0199 हे.आर.चौ.मी.
3) गट/सर्व्हे क्रमांक 159/31/ब, खाता क्रमांक 339 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0126 हे.आर.चौ.मी.
4) गट/सर्व्हे क्रमांक 266/10, खाता क्रमांक 1568 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0053 हे.आर.चौ.मी.
5) गट/सर्व्हे क्रमांक 186/27, खाता क्रमांक 1561 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0096 हे.आर.चौ.मी.
6) गट/सर्व्हे क्रमांक 177/3/अ, खाता क्रमांक 1560 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0030 हे.आर.चौ.मी.
7) गट/सर्व्हे क्रमांक 236/2, खाता क्रमांक 1409 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी.
8) गट/सर्व्हे क्रमांक 288/11, खाता क्रमांक 1570 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0022 हे.आर.चौ.मी.
9) गट/सर्व्हे क्रमांक 269/4, खाता क्रमांक 1569 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0008 हे.आर.चौ.मी.
10) गट/सर्व्हे क्रमांक 200/14, खाता क्रमांक 1562 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0005 हे.आर.चौ.मी.
11) गट/सर्व्हे क्रमांक 200/8, खाता क्रमांक 1563 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0006 हे.आर.चौ.मी.
12) गट/सर्व्हे क्रमांक 236/8, खाता क्रमांक 1566 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0036 हे.आर.चौ.मी.
13) गट/सर्व्हे क्रमांक 236/7, खाता क्रमांक 1565 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0046 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :-
युवराज गुरुनाथ म्हात्रे , (खाता क्रमांक :-1455) यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 8626 दिनांक 04/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(नोंद-वर्दी अर्ज,नोंदणीकृत खरेदीखत दस्ताची छायांकित प्रत,सुची क्र.2 यावरून केली असे.)