सातबारा Watch

← पिंपळास

Ferfar #2596 · पिंपळास

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
141/16, 181/4, 29/7
Talathi
सतीश गुलाब चौधरी
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 विकसनकरारनामा- लिहून देणार-1)समीर प्रभाकर भोईर 2)कुणाल प्रभाकर भोईर 3)सचिन गोपीनाथ भोईर 4)विकी गोपीनाथ भोईर 5)भक्ती महेंद्र भोईर मान्यता देणार 6)विशाल पंढरीनाथ भोईर 7)वैभव पंढरीनाथ भोईर 8)इंद्राबाई उर्फ इंदिरा शंकर गायकवाड 9)शैला रामदास पाटील 10)सन्नी प्रभाकर भोईर 11)सोनम जय पाटील 12)निलेश गोपीनाथ भोईर यांचे गट/सर्व्हे क्रमांक.29/7 क्षेत्र 0.03.00 हे.आर.चौ.मी.,गट/सर्व्हे क्रमांक.141/16 क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी.,गट/सर्व्हे क्रमांक.181/4 0.35.00 हे.आर.चौ.मी.पो.ख.0.04.60 हे.आर.चौ.मी.पैकी लिहून देणार यांचे हिश्याचे क्षेत्र हे त्यांनी लिहून घेणार-मे.तेजोमय इंडस्ट्रीअल अँड व्हेअरहौसिंग पार्क एल.एल.पी.तर्फे भागीदार चंद्रकांत भगवान भोईर तर्फे क.ज.देणार हेमंत एकनाथ भोईर यांना सह दु.नि.भिवंडी क्र.3 यांचे कडील विकसनकरारनामा दस्त क्रमांक.8543/2026 दिनांक.20/06/2026 अन्वये विकसित करण्यासाठी दिल्याने 7/12 चे इतर अधिकार सदरी विकसनकरारनामा लिहून घेणार मे.तेजोमय इंडस्ट्रीअल अँड व्हेअरहौसिंग पार्क एल.एल.पी.तर्फे भागीदार चंद्रकांत भगवान भोईर यांचा रक्कम रुपये 26990000.00 मात्र चा विकसनकराराचा बोजा दाखल केला असे. (नोंद-वर्दी अर्ज,नोंदणीकृत विकसनकरारनामा दस्ताची छायांकित प्रत,सुची क्र.2 यावरून केली असे.)