सातबारा Watch

← पिंपळनेर

Ferfar #2036 · पिंपळनेर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
108/1
Talathi
अभिजीत गोपळ बोडके
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- 1)आकाश रमेश घरत 2)शाम शांताराम घरत 3) वासुदेव सुरेश घरत च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.सुरेश गोपीनाथ म्हात्रे तर्फे क.ज.देणार उत्तम रामदास राउुत 2) मे.ग्लोबल लॅाजिस्टीक कंपनी च्या क.ज.देणार उत्तम रामदास राउुत (खाता क्रमांक391) यांचे सर्व्हे क्रमांक108/1, बिगरशेती क्षेत्र 3.1400 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1)रोशनी सिंग (खाता क्रमांक :-1220)सर्व्हे क्रमांक 108/1 बिगरशेती क्षेत्र 3.1400 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7397 दिनांक 28/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.