Ferfar #1957 · माणकोली
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/6
- Talathi
- अभिजीत गोपळ बोडके
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026लिहुन देणार:-
1)सुरदास बाळाराम पाटील,रविंद्र बाळाराम पाटील,जयकांता बाळाराम पाटील,सिताबाई रामचंद्र तरे,शोभा संतोष पाटील,निर्मला चंद्रकांत भंडारी च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.हर्षल दीपक पाटील यांचे सर्व्हे क्रमांक55/6 खाता क्रमांक 79 क्षेत्र.0.1100 हे.आर.चौ.मी.पैकी क्षेत्र.0.0156 हे.आर.चौ.मी. या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
1)सुजितकुमार जीतप्रताप सिंग च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.मंदार विलास झुंझारराव (खाता क्रमांक :-372) सर्व्हे क्रमांक55/6 क्षेत्र.0.0156 हे.आर.चौ.मी.यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 12732 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.