सातबारा Watch

← माणकोली

Ferfar #1959 · माणकोली

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
21/3
Talathi
अभिजीत गोपळ बोडके
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- 1)महेश दशरथ पाटील च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.सुजितकुंमार जितप्रताप सिंग यांच्या तर्फे क.जक.देणार मंदार विलास झुंझारराव यांचे सर्व्हे क्रमांक 21/3 खाता क्रमांक 873 क्षेत्र, 0.0791 हे.आर.चौ.मी.पैकी 0.0295 हे.आर.चौ.मी.या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : सुजितकुमार जीतप्रताप सिंग च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.मंदार विलास झुंझारराव (खाता क्रमांक :-372) सर्व्हे क्रमांक 21/3 खाता क्रमांक 873 क्षेत्र, 0.0295 हे.आर.चौ.मीयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 13019 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.