Ferfar #1882 · वेहेळे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 68/2
- Talathi
- अभिजीत गोपळ बोडके
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
1)सविता बाळाराम गायकवाड च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.राहुल ईश्वर मुकादम यांचे सर्व्हे क्रमांक68/2 खाता क्रमांक 132 क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी.पैकी क्षेत्र.0.0200 हे.आर.चौ.मी.पो.ख.0.0006 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
1)गजेंद्र कुमार बिरदीचंद (खाता क्रमांक :-916) सर्व्हे क्रमांक68/2 क्षेत्र.0.0200 हे.आर.चौ.मी.पो.ख.0.0006 यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 1996 दिनांक 04/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 370800 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.