Ferfar #1325 · सारंग
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- अभिजीत गोपळ बोडके
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2025
लिहुन घेणार : जप्ती आदेश राजगुरूनगर सहकारी बँक लिमिटेड, मुख्य कार्यालय सर्व्हे नंबर ३१९/३२० पुणे नाशिक महामार्ग राजगुरूनगर ता.खेड जि.पुणे ४१०५०५
लिहुन देणार : आशिष विजय भंसाली रा. सारंग यांनी दिनांक 02/02/2016 प्रमाणे रक्कम रुपये 81695962.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशिष विजय भंसाली यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक मा.विशेष वसुली अधिकारी यांच्याकडील जा.क्रमांक.वसूली विभाग /जप्ती बोजा पत्र /१२४८/२०२५-२६ दिनांक 02/02/2016 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 81695962.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.